>  स्त्रीने समर्थ व्हायला हवे हे खरे आहे. कारण प्रत्येक वेळी कोणीतरी पुरुष येऊन आपल्याला मदत करेल असे फक्त सिनेमातच घडते

= ज्या असुरक्षिततेबद्दल चर्चा झाली ती अपवादात्मक परिस्थिती आहे. मला इतकंच सांगायचंय  की काही कारण नसतांना असुरक्षित वाटणं हे केवळ मानसिकतेमुळे आहे आणि त्यानी जगण्यातली सहजता जाते. नुसती मानसिकता बदलून पाहा तुम्हाला निर्भय वाटायला लागेल आणि निर्भय व्यक्तीच बिकट परिस्थिती उदभवली तर ती समर्थपणे हाताळू शकते. मन स्थिर असणं हे सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे!

संजय