मी निर्मळ मनाने लिहिलेल्या या कवितेवरचा श्री. टग्या यां जुन्या 'मनोगतीं'चा हा अतिरंजित व अयोग्य भाषेतील व्यक्तिगत शेरेबाजी असलेला प्रतिसाद वाचून मी अत्यंत व्यथित झालो आहे.

भल्याभल्यावर व झुल्याझुल्यावर या सारख्या ओळींकडे दुर्दैवाने त्यांचे दुर्लक्ष झाले अथवा केले आहे. ही कविता पुरुषपात्रविरहित
वगैरे आहे हे माझ्या लक्षातही आले नाही आणि समजा असली तर काय बिघडले?

 मला जे सुचले ते मी लिहले. त्यातून असाच अर्थ  श्री. टग्या यांना  दिसत असेल त्याला कवी काय करणार? त्यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन जे काही लिहले आहे त्याचा निषेध!

जयन्ता५२