कथा चांगली रंगत आहे. पुढचे भाग वाचण्यास उत्सुक आहे.
ह्या भागातही इंग्रजी शब्दांचा अनावश्यक वापर केलेला आहे असे मला वाटले. उदाहरणार्थ, लंच टाइम, कार्टन, मेसेज, पेपर्स, रेड, टॉर्च, म्युन्सिपालिटी ह्या शब्दांऐवजी अनुक्रमे जेवणाची वेळ, खोके/खोकी, निरोप, कागद, विजेरी, महानगर्पालिका/मनपा असे शब्द सहज वापरता आले असते आणि त्याने कुठे बोजडपणाही आला नसता, असे वाटते.