हर्षवर्धन, निरंतर वाचत असल्याखातर आणि प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

कर्करोग म्हणजेच कॅन्सर. हे दोन्ही शब्द परस्परांकरता वापरण्याचे एकमेव प्रयोजन असे की वाचकांना दोन्हीही एकच आहेत हा बोध व्हावा. इतर कुठल्याही विशिष्ट हेतूने मी तसे केलेले नाही.