दामोदरसुत -
सावरकरांची मर्रणोन्मुख शय्येवर ही कविता वाचायचा प्रयत्न केला आहे.
कवितेतले हृस्व-दीर्घ लिखाणानुसार वाचले पाहिजेत. एक-दोन ठिकाणी मीही चुकलोय.
इतकं शुद्ध किंवा संस्कृतप्रचुर मराठी वाचायची सवयच राहिली नाहिये.

इथे तुम्ही तो प्रयत्न ऐकू शकता.