इतकी खबरदारी अन 'स्टरिलाईझ' केले तर माणूस देखिल १०० वर्षे टिकेल!

छान! पण मिरचीच्या लोणच्यात लाल तिखट...? पहिल्यांदाच ऐकले... चांगले लागत असणार! एकदम झणझणीत!

(पण १ तास कंव्हेक्शन मोड जरा जास्तच नाही का होत?)