बदाम सोलने सोपे आहे . बदाम १० मिनिते गरम पान्यात भिजत घालावेत व नंतर गार पान्यात घालावेत. साले लगेच निघतात . मग साल कादून गार पान्यात भिजत घालावेत.