खडे येऊ नयेत म्हणून काय करावे?

हा प्रश्न तांदूळ निवडता निवडता विचारला तर ठीक आहे. घाईने स्वैपाक करून, पंगत मांडून, सनई बिनई लावल्यावर हे विचारले सगळ्यांनाच उत्तर द्यावेसे वाटेल असे नाही.

ह घ्या हं.