मला शक्य तितके मी करू शकलो यात मलाही आनंद आहे.
(बऱ्याचदा शक्य असूनही अनेक कारणे पुढे करून काम न करण्याची सवय मनाला लागते, ते झाले नाही याचा आनंद आहे)
अजून काही शक्य झाले तर ते करण्याचा जरूर प्रयत्न करेन.
तुम्ही जर पुण्यात असाल, तर तुम्ही भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात जाऊन शोध घेऊ शकाल.
(नक्की माहिती मिळेलच असे नाही, पण शक्यता जास्त आहे)
-चैतन्य.