असे कळते आहे. आशा करूया की जास्त जास्त मुस्लिम देश प्रगत आणि सुधारणावादी होतील. कालच एका पुस्तकात वाचले की इ‌. स. १००० नंतर युरोपमध्ये जेव्हा मुस्लिम राज्यकर्ते होते तेव्हा ज्यू समाज जास्तीत जास्त सुखी होता. तुर्कस्तान जरी प्रगत समजला गेला तरी आर्मेनियन लोकांचा निर्वंश करायचा प्रयत्न त्यांनी केलाच की.