कांदा टमाटा कोथिंबीर - वरून दही नंतर लाल मिरची घालून फोडणी द्यायची.... पोळ्यांबरोबर खायची ! बस्स काहिच नको अजून - खाल्ले आहे कधी..... मस्त लागते खाऊन बघा -