रुद्राची अकरा आवर्तने म्हणजे एक एकादशनी, अकरा एकादष्ण्या म्हणजे एक ल्घुरुद्र आणि अकरा लघुरुद्र म्हणजे एक महारुद्र होतो.

शिवलीलामृताचा आणि साईसच्चरिताचा अकरावा अध्याय पवित्र आणि पुण्यप्रद मानला जातो.