अर्थात, पुन्हा मराठी आंतरजालावरच्या चालू वाक्प्रयोगपद्धतीस अनुसरून, 'ज्याचीत्याची मर्जी' किंवा 'चालू द्या' असेही (किंबहुना असेच) म्हणू शकतो म्हणा.

(चर्चाप्रस्तावावर निष्कर्षात्मक शेरेबाजी वाटलेला मजकूर वगळला. : प्रशासक)