'अकरा' ह्या शब्दाचे न करणारा; आळशी; हट्टी असेही अर्थ शासकीय शब्दकोशात दिलेले दिसतात.शासकीय मराठी शब्दकोश (अ ते औ) (उघडणाऱ्या पीडीएफ मध्ये दुसऱ्या पृष्ठावर पाहावे.)