उन्हाळी मोगऱ्यासम तू कसा फुलतोस रे वेड्या?


उन्हाळी मोगरा म्हणजेच हजारी मोगरा का? की उन्हाळी मोगरा ही मोगऱ्याची  आणखी काही वेगळी जात आहे? शक्य झाल्यास कृपया माहिती द्यावी.