शरीर थंड पडण्यापुर्वी
शेवटचं भेटून जाशील का गं?
मिठीत घेऊन, माथा चुंबून
कापडा आधी लपेटून जाशील का गं?
 
@ सनिल पांगे