की जेव्हा ज्याला हे लक्षात येतं कि आपण रोज रोज तेच जगतोय , आणि कशासाठी एव्हढं सगळ ? मला माझ्या मनाप्रमाणे केव्हा जगता येणार? .. तेव्हाच रुटीन मधून बाहेर कसं पडावं याचा विचार सुरू होतो. काहींना हे लक्षात आलं तरी नवीन काही करावं असा उत्साह वाटत नाही. (मीच)
काही जण रुटीन बरोबर छंद ही जोपासून राहतातच , दे आर एबल टु बॅलंस अँड एंजॉय बोथ द वर्क अँड द क्रिएटीव फ्रिडम. असंही असेल की काहींना हे लक्षात येतं पण त्यानी ते जणू accept केलेलं असतं की आता असंच सगळं पुढचं तर काही जणांना ज्याला आपण रुटीन म्हणतो, तेच आवडत असेल तर ?
>> मला जेव्हा मोकळीक लाभली त्या वेळी माझ्या लक्षात आलं की नुसतं स्वातंत्र्य अनेकांना लाभू शकतं पण ते उपभोगणारा दुर्मिळ असतो ..
पटलंय.
मग स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी मुळात बेसीक वैचारीक स्वातंत्र्य हवं ना ?