माझ्या एका मित्राला विचारले असता त्याच्याकडून अजून एक माहिती मिळाली.

दर वर्षी, सावरकर साहित्य संमेलन भरते. या वर्षी (२०१२) ते लातूर येथे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे असे कळले. नक्की तारखा ठाऊक नाहीत, पण माहिती मिळाली तर नक्की कळवेन.

तिथे काही माहिती मिळू शकेल अशी आशा करूया.

- चैतन्य.