कथा खुपच आवडली. विशेस करून कामथे काका त्यांचा स्वभाव त्यांचे जीवनातिल हाल अपेःटा, बायको नसताना आपल्या सुख दुखात वाटेक्ररी होनारी सहचरीनी. तिच्या आट्वनी काडताना (वाचताना) अक्षरशः डॉळ्यातून पानी आलं.क्रूपया पुडचा भाग लवकरात लवकर लिहावा.

पुडिल(हा शब्द कसा लिहावा ते सांगावे) लेखनासाटी शुभेच्छा.