आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. कथा आपल्याला आवडत आहे हे वाचून बरं वाटलं.टंकलेखन करताना
खालील अक्षरे पुढील प्रमाणे लिहाः
१) "ष " : शिफ्ट दाबून 'एस ' दाबा व लगेच 'सी" दाबा
२)"ण " : शिफ्ट दाबून 'एन' दाबा नंतर "ए " दाबा
३)"ठ " : शिफ्ट दाबून 'टी ' दाबा नंतर लगेच 'एच' दाबा
४)"ढ " : शिफ्ट दाबून'डी' दाबा नंतर लगेच 'एच ' दाबा
५)"कृ " : 'क' दाबून शिफ्ट दाबा व 'आर दाबा, नंतर लगेच 'यू ' दाबा
वरील प्रमाणे टंकलेखन करून पाहा, आपणास नक्कीच जमेल. पुढील भागही टाकला आहे. शुद्धलेखन तपासणी
झाल्यावर आपणास वाचावयास मिळेल.