प्रीय संजय ,
अभिव्यक्ती चे मनोगत विचार प्रवरतक आहे, त्यातील काही गोष्टी आचरणात आणायलाच पाहीजेत , आपल्या आवडीची गोष्ट परसू करायच्या ऐवजी  माझा  कित्येक वेळा टाइमपास होतो , तो खास करून टाळायला पाहिजे 
जयंत