निरिक्षण, भिंतीना, चांगलच, खरतर, पांढ्ऱ्या, कूठे, कुठलसं

नवव्या भागात वरील शब्द दिसत आहेत. शुद्धिचिकित्सा करताना डाव्या बाजूच्या स्तंभातून योग्य ते पर्याय निवडून शुद्धलेखन सुधारण्याचे काम पूर्ण करावे.

सुधारणा झाल्यावर लेखन सुपूर्त करून ते एकदा वाचावे आणि आपण केलेल्या सुधारणा लेखात झालेल्या आहेत ना ह्याची खात्री करून घ्यावी.

हे करताना काही अडचणी आल्यास नेमक्या त्या अडचणी येथे मांडाव्या.

धन्यवाद.