मला काही पर्याय सुचलेः
१. जो माझ्याही बरोबर यायला नकार देतो, तो मला रिटायर करून माझीच जागा घेत स्वयमेव भगवान असल्याचा उद्घोष करू शकतो.
२. जो माझ्या बरोबर येतो, तो "बाकीची गर्दी आणि मी मात्र दर्दी" असा भ्रम बाळगत सुखेनैव जगू शकतो.
३. मी एकटाच राम, येशू इ. च्या नावाने बोटे मोडत आपला भगवत्तेचा सोस संभाळत अश्रू ढाळत बसू शकतो.
असो.