दुर्लक्ष आणि फारच झाले तर कुचेष्ठा

कष्टमरला दोष देऊ नका राव.

लॅब आणि मार्केट ह्यात फरक आहे. मार्केटमध्ये माल विकायला वेगळ्याच ट्रिक करायला लागतात. अगदी औषधेसुधा लॅबमध्ये यशस्वी झाली तरी मार्केटमध्ये यशस्वी होतीलच असे नाही.

तुम्ही शब्द घडवता ते लॅबसारखे आहे. तुमची लॅब जोरात आहे. मात्र घाई गर्दीने शॉप फ्लोअरवर आणून माल बनवून तो  विकायला काढून कुणी घेत नाही म्हणून हताश होऊ नका.

चांगले शब्द सुचले  म्हणून उत्साहाने एकाच लेखात भरमसाट नवे शब्द कोंबून लेखन नको. (मला काही प्रॉब्लेम नाही. मला समजतात आणि आवडतात तुमचे लेख. )  तुम्ही कष्टमरला दोष द्यायला लागला म्हणून लिहितो आहे.  नाउमेद करण्यासाठी नाही.

लेखन चालूच ठेवावे, पण दमाने