बापरे टचकन डोळ्यात पाणी आलं!! आई ने विणलेला स्वेअतर आपल्याच हाताने जाळायला लागला तुम्हाला?? तुम्ही लोक अशा मुळे मानाने दगड बनता का? मग परत बाहेच्या जगाशी पण तुम्ही नंतर असाच कठोर पण वागला जाता का?