किस्से छान आहेत. पण पहिला किस्सा मी वेगळ्या नावाने वाचला होता. म्हणजे स्वा. सावरकर साऊथला कुठेतरी बोलत होते. लोकांनी त्यांना स्थानिक भाषेत बोलयचा आग्रह केला तेव्हा त्यांनी हे उत्तर दिले होते. असो! व्यक्तीपेक्षा हजरजबाबीपणा महत्त्वाचा.