तेव्हा "आयनीभवन पेटी" असे सुचवावेसे वाटते.

हे उपकरण जर खिशात राहायचे असेल तर पेटीपेक्षा डबी शब्द जास्त योग्य वाटतो. कुपी ह्या पर्यायाचाही विचार करावा असे सुचवावेसे वाटते.