.... याउलट चिं. वि. जोशींचे विनोदी साहित्य वाचल्यावर अजूनही तेवढेच हसू येते.

कदाचित पु ल देशपांड्यांचे लेखन कॅसेटस्वरूपात सहज उपलब्ध असल्याने त्यात अतिउद्भासनाचा (ओव्हर-एक्सपोजर) दोष निर्माण झालेला असावा असे मला वाटते. कदाचित काही वर्षांच्या विस्मरणानंतर पुन्हा आवडायला लागेल. चिं वि जोश्यांचे लेखन सहज मिळत नसल्याने त्यात जास्त गंमत वाटत असावी. चू. भू. द्या. घ्या.

कित्येकदा येथे 'सिम्पसन' ही हास्यचित्रमालिका पाहताना चिमणरावाच्या गोष्टींची आठवण होते.