कोयनेच्या विजप्रकल्पातून सोडलेले काही पाणी चिपळूणच्या वसिष्ठी नदीत सोडले जाते.
त्यामुळे ते देशावरून कोकणात फिरवले जाऊन उलटे अरबी समुद्राला मिळते ही वस्तुस्थिती आहे.
ही अद्भूत गोष्ट ह्या निमित्ताने सांगाविशी वाटते.
तुमचा लेख आवडला. सारे जुने ऐकलेले संदर्भ जुळवून एकत्र ठेवल्याने बरेचसे स्मरणरंजन झाले.
त्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!