मराठीत खिशी आणि खिसका हे शब्द असल्याचे शासकीय शब्दकोशामध्ये दिसते.

खिशी स्त्री. सांडगे, कुरड्या, पापड्या, वडे इ. पदार्थ तयार करण्याकरिता शिजवलेले पीठ. (क्रि. घेणे, शिजवणे. )
...
खिसका पु. सांडगे, कुरड्या इ. चे पीठ : 'खिसका दळी सतीभामा ठिवला भरुनी ।' - घाश्रलो १११.

खीच्चे ह्या शब्दाचे वरील शब्दांशी ध्वनिसाधर्म्य वाटते.

वरील शब्द शब्दकोशात येथे पाहावे : शासकीय मराठी शब्दकोश ( क ते ङ)
(कोश स्वतंत्र पीडीएफ वाचकात उघडल्यास पृष्ठ ३३८ वर जावे. )