स्वतःचा अपमान का स्वतः विषयी सार्थ अभिमान. आपणा सर्वांना बिरबलाची गोष्ट माहित असेलच. [सफरंदाच्या मोहात बिरबलाचा हात एका सापळ्यात अडकतो] एखादी चांगली गोष्ट दिसली की ती आपल्याला हवी असते. चांगली साडी, चांगला दागिना वगैरे. स्त्रीया सुद्धा दुसरीचा दागिना अगदी हातात धरून बघतात. अगदीच जास्त झाले तर अंगात घालून सुद्धा बघतात. मी इथे स्त्रीया वस्तू आहेत का वगैरे चर्चेत पडणार नाही.

मुद्दा हा आहे की चांगली गोष्ट कुठलीही असली तरी ती हवी हे स्त्री व पुरुषांना समान पद्धतीने वाटते. पिळदार, तरणाबांड तरूण बघितल्यावर त्याच्याकडे अगदी बायका सुद्धा वाकून बघतात.

फरक हा आहे की पुरुष ताकदीने ते मिळवू बघतात आणि स्त्रिया सौंदर्याने. आठवा विश्वामित्राची कथा.

तरी शक्यतो आपले सौंदर्य/ वस्तू/ श्रीमंती [ह्यामध्ये कदाचीत चोरी, दरोडा, ह्याची भीती असते] कमी दाखवा हेच खरे.

आपल्याला काय वाटते? आज रस्त्यावर १ तोळा सोने ठेवा २ मिनिटामध्ये गायब होईल .....:)