बटाट्याची चाळ चा प्रयोग १९६४ मध्ये मी पाहिला. मला तो खूपच आवडला होता. तो पु. ल. मुंबईत फक्त बिर्ला मातुश्रीलाच करत ज्या ज्यावेळी तो प्रयोग होत असे त्यावेळी तासाभरातच तिकिटे संपत असत.