जुन्या आठवणी आठवल्या. जूनं ते सोनं असं ऊगीच नाही म्हणत, माणसांच्या जुन्या कीती आठ्वणी असतात त्याचा जर वीचार केला तर हे दीवस सुदधा कमी पडतील.
खरंच छान वाटत वाचायला.