पुलप्रेमाच्या बाळकडूवर वाढलेले आपण हे उघड सत्य स्वीकारायला तयार नसतो.
हे विधान खरे आहे. त्याचप्रमाणे त्यांची व्यक्तिचित्रे किंवा इतर साहित्य मात्र पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते हेही तितकेच खरे त्यामुळे त्यांच्यावर कालबाह्यतेचा शिक्का मारणे योग्य नव्हे.