चाळीच्या सोसायट्या झाल्याने वातावरण बदलले आहे. तरीही जे चाळीत राहिले आहेत त्यांना ते अजूनही त्यांचे लिखाण तितकेच आवडते. 
अर्थातच , माणसांचे प्रकार मात्र अजूनही तसेच आहेत. उदा. व्यक्ती आणि वल्ली मधली माणसे. काही झालं तरी पु. ल. यांच्या कलाकृतींचे 
महत्त्व कमी होत नाही.