जयंतराव,
मला तरी गझल आवडली आणि तुम्ही ती अतिशय अभिरुचीपूर्ण मनाने लिहिली आहे यात अजिबात शंका नाही.
मक्त्यातला 'अनावर' हा क्रियापदासारखा प्रयोग विशेष आवडला.
- कुमार