एकदम सहमत. कोणत्याही गोष्टीचे ' प्रदर्शन ' वाईटच. मागे याच मनोगतवर अशाच एका चर्चेत एक वाक्य वापरले गेले होते. ते योग्य आहे म्हणून त्याचा उल्लेख परत करते. कोणाचे वाक्य ते आठवत नाही. पण वाक्य असे होते की, ' तिजोरी उघडी टाकायची आणि चोरी झाली म्हणून ओरडायचे याला काही अर्थ नाही'.