एकदा ठरवलय नं -
संपूर्णपणे विवस्त्र व्हायचं,
प्रतिभेच्या वेणांनी प्रसवलेलं
नैसर्गिक, अनघड लावण्य
निसुगपणॅ जगासमोर मांडायचं-
भोगण्यासाठी .... खुपच छान.