ही कविता सध्या संग्रही नाही. पुढे कधीतरी मिळाली तर जरूर पाठवीन.

श्री.ज.जोशींचे पुण्यासंबंधी असे एखादे  पुस्तक असे नाही. तरी पण संदर्भ देण्याचा प्रयत्न करीन.

प्रकाश१११, नरेंद्र गोळे आणि सहदेव, धन्यवाद.