भोमेकाका

समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींची माहिती आवडली. महेशच्या जालनिशीत आणि आपणही उल्लेख केलेले डाव्या बाजूचे आकडे हे शकाचे आहेत की इसवीसनाचे? शकाचे दिसतात. कारण इसवीसनाप्रमाणे समर्थांचा जन्म १६०९ चा आणि निधन १६८१ चे. इसवीसनाप्रमाणे अकरा मारुतींचा काळ १६४४ ते १६५४ असा दिसतो.

विनायक