अंगावरी मी बहु भार घेतो
ओझे जगाचे उरणार नाही
कोणासही मी वदणार नाही
आता कुणाला कळणार नाही