श्वानही वर मान करुनी आज भुंकेना मला
राव असता मान होता आदबीचा या बसा
 - असे असते खरे.