आवडले. माझ्याही बाबतीत असेच घडते. झेरॉक्स, ऑटो, कॉर्पोरेशन असे अनेक शब्द उदाहरणादाखल! एक काळ असा असतो आपण मुलांना शिकवत असतो नंतरच्या काळात   ते  आपल्याला  शिकवतात.