शक्यता आज नाही त्यामुळे गाण्यात सजीवपणा नाही सबब हल्लीची गाणी टिकणार नाहीत. पूर्वीच्या गाण्यांचा गेली तीस-चाळीस वर्ष जो इंपॅक्ट आहे तो सगळे एकत्र आल्यामुळे आहे. त्या गाण्यांचे इतके रिटेक्स झालेत की विचारता सोय नाही आणि त्यातलं सर्वोत्तम आपण आज ऐकतोय. इतकी मेहेनत, आस्था आणि वेळ आता कुणीही देऊ शकणार नाही कारण प्रड्युसरलाही ते नकोयं.
ऐआर रेहेमानला पुरस्कार मिळाला वगैरे ठीकाये पण त्यानी पाच कोटी मानधन घेतलेलं गाणं मी ऐकलंय, (ती चाल त्याला बदलून द्यायची विनंती देखील केली गेली) त्याच्या म्युझिकबद्दल मी काही लिहू शकत नाही!
संजय