आशा भोसले यांच्याशी शंभर टक्के सहमत. आजच्या कवींमध्ये कल्पनादारिद्र्य आहेच. आजही साठच्या दशकातलीच गाणी ऐकाविशी वाटतात. त्यापुढची गाणी केव्हाच जनमानसातून अंतर्धान पावली आहेत. शीला आणि मुन्नीचे तेच होणार आहे.
मेरे आँगनेमें हे फार जुने लोकगीत आहे, फिल्मीगीत नाही! ते कधीच मरणार नाही.