संदर्भ घेऊन सर्वच स्त्री व पुरुष यांचे संबंधा बाबत असे विधान करणे बरोबर नाही. केस टु केस फरक हा असतोच. पुन्हा आलेली बातमी एकच बाजू दाखविते आहे सबब त्यावर ही विश्वास १००% ठेवता येत नाही.
बाकी "पुरुषार्थ" या शब्दाचा खरा अर्थ : ठाम पणे नकार देता येणे हा होय. हा ठाम नकार विश्वामित्राला सुद्धा मेनकेला देता आला नाही. १०० % ठाम नकार देता येणे हा एकच निकष सर्वच पातळी वर तपासून पाहा मग समजेल की आपल्या शास्त्रकाराना अधिक समजते कि आपल्याला.