तु बिन बताये, मनमोहना, नूरे खुदा ही गाणी तुम्ही ऐकली नाहीत का? तनू वेडस मनू मध्ये " ए रन्गरेज मेरे "हे वडाली बंधुंचं गाणं एकलं आहे का?