विदेशजी,
उत्तम रचना. आपण मागे एकदा गजलेबद्दल विचारणा केली होती. आपली ही रचना गजलेच्या खूप जअळ आहे. दोनतीन बदल केले तर या रचनेचे झकास गजलेत रुपांतर होऊ शकते.