विषया विरुद्ध प्रतिक्रीया देणार्यां साठीः
पूर्वी च्या काळी गाणी किती ग्रेट असायची हे सांगण्या ची वेळच येऊ नये, कारण तो वादाचा मुद्दा मुळी नाहीच आहे.
आताची गाणी , त्याच्या चाली, त्यातील पोएट्री आशाताईंना कुचकामी आणि टाकाऊ वाटतात असे त्या एका कार्यक्रमात बोलल्या, ते मनाला दुखावून गेले. त्याबद्दल ची प्रतिक्रिया दोनच प्रकारची अपेक्षीत आहेः
१. आशाताई बोलल्या ते ठीकच आहे - आज चे गाणे टाकाऊ आहे / किंवा
२. आशाताईंच्या विधानाचा मला विरोध आहे - आजही चांगाली गाणी बनतात
या विषया वरील माझी पूर्वी दिलेल्या प्रतिक्रिये प्रमाणे मी परत हा वाद विषया वर आणण्याचा आपला हट्ट धरतो.
अजय देशकर