आठवणी जर खरेच जुन्या असतील तर त्या श्रीगोंदे किंवा चंबरगोंदे या गांवाबद्दल असाव्यात.  श्रीगोंदा हे कुर्ला, गोवा, पूना, अकोला यांसारखे मूळ एकारान्त श्रीगोंदेचे इंग्रजी स्पेलिंग आहे.